🟥 देवगड येथे १७ रोजी नमो चषक बुद्धिबळ स्पर्धा
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴देवगड,दि.१५:- भाजप युवा मोर्चा आयोजित कणकवली विधानसभा मर्यादित नमो चषक २०२४ बुद्धिबळ स्पर्धा १७ फेब्रुवारी रोजी देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल, हॉटेल डायमंड येथे होणार आहे. ही स्पर्धा कणकवली-देवगड- वैभववाडी तालुका मर्यादित ठेवण्यात आली आहे.स्पर्धा तीन गटात खेळविण्यात येणार आहे. खुला गटातील प्रथम क्रमाकांस १० हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास ५ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकास ३ हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकास २ हजार रुपये व चषक, पंचम क्रमांकास १ हजार रुपये व चषक, १८ वर्षाखालील गटातील प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये व चषक, द्वितीय ३ हजार रुपये व चषक, तृतीय २ हजार रुपये व चषक, चतुर्थ १ हजार रुपये व चषक, पंचम क्रमांकास १ हजार रुपये व चषक, महिला गटातील प्रथम क्रमांकास ३ हजार रुपये व चषक, द्वितीय २ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकास १ हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकास सातशे रुपये व चषक, पंचम क्रमांकास पाचशे रुपये व चषक देण्यात येणार आहेत. १६ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी सुयश पेठे (९४२१२७२४६६), अभिषेक सांगळे, श्रीकृष्ण आडेलकर, दयानंद पाटील यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

