कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥सोनवडे घाटमार्गासाठी आज पणदूर तिठा येथे रास्तारोको

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कणकवली, दि.१५:- सोनवडे घाट मार्गाचे काम गेल्या ४० वर्षापासून रखडलेले आहे. सदर कामाला तातडीने प्रशासकीय गती मिळावी यासाठी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. पणदूर तिठा येथे रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने घेराव, उपोषण, आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा हरिश्चंद्र चव्हाण, डॉ. संदीप नाटेकर, नारायण गावडे, गणेश बुटाले, बाळकृष्ण मडव, अमित मडव, दिलीप तवटे, राजेंद्र परब, पी. जे. सावंत, यशपाल सावंत आदींनी दिला आहे. घोटगे-जांभवडे पंचक्रोशीमधील ग्रामस्थांनी सोनवडे घाटमार्गाच्या रेंगाळलेल्या कामास गती द्यावी यासाठी जानेवारी २०२३ मध्ये उपोषण आंदोलन छेडले होते. गेली ४० वर्ष रखडलेल्या या घाटमार्गाच्या कामासंदर्भात सर्व अडचणी दूर करून डिसेंबर २०२३ पर्यंत कामाची निविदा काढून काम प्रत्यक्ष सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आमरण उपोषणाचे आंदोलन स्थगित करण्यात आले होतेः परंतु त्यानंतर अद्याप सदर कामास विशेष काही प्रगती दिसून येत नाही. भूसंपादनाचे ५ कोटी आल्याचे सांगण्यात आले. परंतु, भूसंपादन खात्याकडे २५ लाख भरणा न केल्याने तेही काम सुरू झालेले नाही. या सर्व बाबींचा विचार करता, त्वरित प्रशासकीय पातळीवर गती देण्यात यावी अन्यथा पुन्हा आम्हाला आंदोलन करणे भाग आहे, असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!