🟥आंबोलीत गवारेड्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 आंबोली, दि.१५:- आंबोली-फणसवाडी येथील वेंगुर्ले बेळगाव मुख्य रस्त्यावर गवारेड्याच्या जोरदार धडकेने मोटारसायकलस्वार जखमी झाला. जखमी मोटारसायकलस्वाराला पोलिसांच्या व्हॅनने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. ही घटना सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास आंबोली-फणसवाडी बसस्टॉपजवळ घडली. स्वप्नील श्यामराव कांबळे (२९, रा. देऊळवाडी ता. भुदरगड) असे जखमीचे नाव आहे. उपलब्ध माहितीनुसार स्वप्नील कांबळे हे सकाळी सहा वा. आपल्या घराकडून गोवा म्हापसा येथे कामावर जाण्यासाठी आपल्या ताब्यातील होंडा शाईन मोटारसायकलने निघाले असता साधारण पावणेसात वा. ते आंबोली फणसवाडी स्टॉपच्या पुढे साधारण ५० मीटर अंतरावर आले असता गवारेड्यांचा एक कळप रस्ता ओलांडत होता. त्यातील एका गवारेड्याची धडक मोटारसायकलस्वाराला बसली. त्याचे शिंग मोटारसायकलच्या गार्डमध्ये अडकले व मोटारसायकल ५० मीटर अंतरावर फरफटत नेली. नंतर तो जंगलाच्या दिशेने गेला. मोटारसायकलस्वार रस्त्यावरून फरफटत गेला. त्याच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने किरकोळ इजा झाली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

