कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 युवा सेनेने राबविलेल्या मोतीबिंदू शिबारा नंतर 80 रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वी

🟥 दुसऱ्या टप्प्यात फणसगांव व वैभववाडी येथील रुग्णांवर शस्त्रक्रिया

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-१५:- युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून युवासेनेतर्फे कणकवली विधानसभा मतदार संघात घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शिबिरातील 80 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या. दुसऱ्या टप्प्यात फणसगांव व वैभववाडी येथिल रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. युवासेनेच्या माध्यमातून “संकल्प दृष्टीदानाचा” या हेतूने कणकवली विधानसभा मतदार संघात शिरगांव, फणसगांव, कलमठ, वैभववाडी, कनेडी व पडेल या 6 ठिकाणी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर पार पडले होते.या शिबिराच्या सांगता समारंभाला खासदार विनायक राऊत देखील उपस्थित होते. राऊत साहेबांनी या युवासेनेच्या कार्याचे कौतुक केले. यात 1000 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 240 रुग्णांना मोतीबिंदू आढळून आले होते त्यातील 140 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. यातील पहिल्या टप्प्यात शिरगांव,कलमठ व कनेडी येथील 60 रुग्णांवर व आता दुसऱ्या टप्प्यात फणसगांव व वैभववाडी येथील 80 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यासाठी शिवसेना-युवासेनेच्या सर्व तालुकाप्रमुखांनी, कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली. यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडल्या बद्दल युवासेनेच्या या कार्याचे संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कौतुक होत आहे. नागरिकांमधून देखील युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आभार मानले जात आहेत.

यावेळी शस्त्रक्रिये साठी रुग्णांन सोबत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तसेच पोंभुर्ले माजी सरपंच सादिक डोंगरकर व आधी नातेवाईक उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!