🟥 घे भरारी फाउंडेशन तर्फे सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-१५:- घे भरारी फाउंडेशन तर्फे उद्या रथसप्तमी दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून घे भरारी फाउंडेशन तर्फे सूर्यनमस्कार स्पर्धा ठेवण्यात आली आहे, सर्वात जास्त सूर्यनमस्कार घालतील त्यांना प्रथम द्वितीय तृतीय अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहेत. तरी सर्व योगा करणाऱ्यांनी यात सहभागी व्हावे अशी विनंती घे भरारी फाउंडेशन तर्फे सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिलांना करण्यात आली आहे. उद्या दिनांक 16 फेब्रुवारी सकाळी सात वाजता भोसले शिव उद्यान मध्ये गार्डन मध्ये ही स्पर्धा होणार आहे. येताना सर्वांनी योगा मॅट व पाणी बॉटल घेऊन यायचं आहे.. वेळ सकाळी सात ते आठ असेल. यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन घे भरारी संस्था अध्यक्ष मोहिनी मडगावकर ,रिया रेडीज, शारदा गुरव ,सरिता फडणीस यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

