🟥 सेंट उर्सुला स्कूलची विद्यार्थ्यांनी दुर्वा केळुसकर शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत राज्यात 72 वी
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी, दि-११:- शैक्षणिक वर्ष २०२३_२४ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत कु.दुर्वा रूपेश केळुसकर राज्य गुणवत्ता यादीमध्ये ७२ वी आली आहे. दुर्वा सेंट उर्सुला स्कूलची विद्यार्थ्यांनी असून इ.९ वी मध्ये शिकत आहे. यापूर्वी कणकवली पर्यटन महोत्सव,प्रज्ञांगण तरळे,मराठा समाज शिवजयंती उत्सव कणकवली,कला अध्यापक महाविद्यालय कणकवली,रंगोत्सव या सारख्या नामवंत स्पर्धा मधून पारितोषिके मिळविली आहेत.
दुर्वालाचित्रकला,रंगभरण,रांगोळी,
हस्तकला(क्राफ्ट) यासाठी नंदकुमार हजारे,बांदेकर कला महाविद्यालय चे संतोष मोरजकर,सिद्धेश नेरूरकर,तसेच प्रशाळेच्या कला शिक्षिका शिल्पा दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. दुर्वाच्या या यशाबद्दल शिक्षक व पालक वर्गाकडून कौतुक होत आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

