कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 युवा उद्योजक सुरज लाड यांना कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचा युवा उद्योग पुरस्कार प्रदान..!

 

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-११:- येथील हाऊस ऑफ केक चे युवा उद्योजक सुरज लाड यांना त्यांच्या कार्याबद्दल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वतीने यंदाचा युवा उद्योजक पुरस्कार सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सिताराम गावडे, सौ. संयुक्ता गावडे, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, डॉ. दत्तात्रय सावंत, डॉ अमृता स्वार, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, माडखोलचे माजी सरपंच संजय लाड, चौकुळ गावाचे सामाजिक कार्यकर्ते व यशस्वी उद्योजक दिनेश गावडे,बिल्डर सिध्दांत परब,यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्य संपादक सिताराम गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विशाल पित्रे यांनी केले.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!