आ. नितेश राणे यांचा शिवसेनेला जोरदार धक्का..
▪️नेर्ले येथील कट्टर शिवसैनिकांचा शिवसेनाला रामराम; ग्रा.पं. सदस्यासह ४२ शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२२: तालुक्यातील नेर्ले सुतारवाडी येथील तब्बल ४२ शिवसैनिकांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. यात ग्रा. पं. सदस्य यांचाही समावेश आहे. नेर्ले येथे रस्ता विकास कामाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात सुतारवाडीतील जवळपास ९५ टक्के व्यक्तींनी भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांनी ग्रामस्थांचे प्रलंबित प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. विकासाचे सर्व प्रश्न व व मोबाईल टॉवरचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे अभिवचन आ. नितेश राणे यांनी दिले आहे. तसेच प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात मान सन्मान राखला जाईल. असे आ. नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, माजी उपसभापती अप्पासाहेब खानविलकर, पं. स. उपसभापती दुर्वा खानविलकर, शक्ती केंद्रप्रमुख पप्पू इंदुलकर, स्वप्नील खानविलकर, अरविंद पांचाळ आदी उपस्थित होते.
नेर्ले सुतारवाडी येथील प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांमध्ये अरविंद पांचाळ, जगन्नाथ पांचाळ, निलांबरी पांचाळ, रवीउदय पांचाळ, सुधाकर पांचाळ, यशवंत पांचाळ, जयवंत पांचाळ, महेश पांचाळ, जयेश पांचाळ, सुरज पांचाळ, शंकर पांचाळ, विलास पांचाळ, विजय पांचाळ, दत्ताराम पांचाळ, दीपक महाडिक, सुनील पांचाळ, सुविधा पांचाळ, निर्मला पांचाळ, रेणुका पांचाळ, जानवी पांचाळ, शंकर पांचाळ, शालिनी पांचाळ, सरिता पांचाळ, विश्वनाथ पांचाळ, सुरेश पांचाळ, गजानन पांचाळ, सुवर्णा पांचाळ, अनंत पांचाळ, अनिता पांचाळ, वैशाली पांचाळ, सविता पांचाळ, नीलम पांचाळ, रुपेश पांचाळ, सतीश पांचाळ, रमाकांत पांचाळ, गिरीश पांचाळ, सानिका पांचाळ, निलेश पांचाळ, प्रशांत पांचाळ, गणेश पांचाळ, प्रेरणा पांचाळ, तेजस्विनी पांचाळ यांचा समावेश आहे. भाजपा कार्यकर्ते स्वप्नील खानविलकर यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

