भाजपा युवा मोर्चा नावळे गाव बुथ अध्यक्षपदी विनोद गुरव यांची नियुक्ती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.०९: भाजपा युवा मोर्चा नावळे गावच्या बुथ अध्यक्षपदी विनोद रामचंद्र गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा मोर्चा वैभववाडी अध्यक्ष किशोर दळवी यांनी त्यांच्याकडे नियुक्तीपत्र सुपूर्द केले आहे. तालुका मंडळ अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी श्री. गुरव यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. गावच्या सामाजिक क्षेत्रात विनोद गुरव हे नेहमी अग्रेसर राहिले आहेत. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख राहीली आहे. त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

