राजकीयवैभववाडीसिंधुदुर्ग

नाधवडे ब्राह्मणदेव मंदिरात भाजपाची महाआरती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१७: नाधवडे येथील ब्राह्मणदेव मंदिरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून महाआरती केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती. राज्यशासनाने सोमवारपासून मंदिरे खुली केली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश सचिव, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली नाधवडे गावचे श्रद्धास्थान ब्राम्हणदेव मंदिर खुले करून आरती करण्यात आली.

यावेळी जि.प. सदस्य सुधीर नकाशे, कणकवली पं. स. सदस्य मनोज रावराणे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर,  सोशल मीडिया प्रमुख बाबा कोकाटे, कणकवली सरचिटणीस बबलू सावंत, सिद्धेश कोकाटे, गोपाळ कोकाटे, प्रदीप मांजरेकर, महादेव तानवडे, विश्वनाथ कोकाटे, मारुती जठार, संतोष पाटणकर, कृष्णा पाटणकर, मयुरेश पाटणकर, दत्ताराम कोकाटे, जगन्नाथ शिंदे, सूर्यकांत कांबळे, सुधीर भरडे व ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.

*_💥साजरी करा ही दिवाळी 🏮महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल 🔥चैन SS ‘मोबाईल्स’च्या 🎊’दिवाळी ऑफर्स’ सोबत..🪔_*

*💫स्मार्टफोन खरेदीवर 40% पर्यंत सूट मिळवा*
*💫एक्सेसरीज खरेदीवर 80% पर्यंत सूट मिळवा*
*💫EMI सह स्मार्टफोन खरेदीवर रु.8000 पर्यंतचे कॅशबॅक 💵*
*💫भरा फक्त 99rs & get ur dream phone on loan💵*
*💫स्मार्टफोनवर चक्क! फीचर फोन $ फ्री*

*😍स्क्रॅच अँड वीन अंतर्गत रु. 2499 पर्यंत चे हमखास गिफ्ट 🎁*

*⚡पूर्व गिफ्ट मिळवा एका क्लिक वर👇🏻* http://ssoffers.online/rewards/SS-DIWALI-OFFER

*_🤷🏻‍♂️आजच SS मोबाइल स्टोअरला 🏬भेट द्या! आणि दिवाळीच्या जबरदस्त🔥ऑफर्स चा लाभ घ्या!🤷🏻‍♀️_*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी, गोवा..*
*_📱Kankavali : 7030934427_*
*_📱Sawantwadi : 7066755656_*
*_📱Kudal : 8956931120_*
*_📱Ratnagiri : 8390455123_*
*_📱Chiplun : 8806779333_*
*_📱Head 0ffice : 8600666111_*

*🌐Buy online*
www.ssmobile.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!