अॅप अपडेट करण्याच्या बहाण्याने एक लाखाला गंडा
*🟥 अॅप अपडेट करण्याच्या बहाण्याने एक लाखाला गंडा*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण,दि-३०*:-मनी ट्रान्सफर अॅप अपडेट करण्याच्या बहाण्याने अणाव येथील वृद्धाला एक लाख रुपयाचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी संतोष आत्माराम ढेकणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिपीनकुमार गुप्ता याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष आत्माराम ढेकणे यांची सून मंगल सुधाकर कुबडे यांचे सुकळवाड बाजारपेठ येथे ग्राहक सेवा केंद्र आहे. त्या स्पाईस मनी व्हॉलेट अॅपद्वारे मनी टान्सफर करतात. हे अॅप संतोष ढेकणे यांचा मोबाईल नंबरने लॉगिन करण्यात आले होते. २४ जानेवारीला दुपारी १२.३० वाजता संतोष यांच्या मोबाईलवर बिपीनकुमार गुप्ता या व्यक्तीचा फोन आला. त्याने अॅप अपडेट करण्यासाठी ढेकणे यांच्या मोबाईलवर ओटीपी पाठविला. ढेकणे यांनी सदर ओटीपी गुप्ता याला पाठविल्यानंतर त्यांच्या खात्यातून १ लाख ८ हजार ५९०- रुपये कट झाले. याबाबतची माहिती त्यांनी मुलगा हर्षदला दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

