धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना आमदार राणेंचा पाठिंबा -नाईक
*🟥धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना आमदार राणेंचा पाठिंबा -नाईक*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.३०*:-सिंधुदुर्ग जिल्हयात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपचेच कार्यकर्ते मुद्दामहून करत आहेत. त्याला आमदार नीतेश राणे यांचा पडद्यामागून पाठिंबा आहे का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घणार असून असा धार्मिक द्वेष राणे करत आहेत का? याची चौकशी करण्याची मागणीही करणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमदार नीतेश राणे हे संपूर्ण राज्यभर हिंदुत्वाची भूमिका घेऊन फिरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हे सारे ते मतांसाठीच करत असल्याचे नुकत्याच झालेल्या प्रकारातून उघड झाले आहे. त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्त्याने आपल्या देशाच्या विरोधात स्टेटस ठेवला होता. आम्ही हा त्यांचाच कार्यकर्ता होता हे सिद्ध केले आहे. सकाळी त्याच्याच विरोधात आंदोलन झाले व सायंकाळी त्यालाच घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचे काम आमदार नीतेश राणे यांनी केल्याचा आरोपही नाईक यांनी केला.आमदार राणे फक्त राजकारण करत आहेत. आपल्यासोबत असलेला मुस्लीम हा देशप्रेमी आणी आपल्यासोबत नसलेला तो देशद्रोही अशी भूमिका घेत असून त्याचा पर्दाफाश आम्ही केला. सिंधुदुर्गमधील सर्वच मुस्लीम बांधव हे देशप्रेमी आहेत. परंतु त्याचाच कार्यकर्ता असलेला धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार मुद्दामहून करत असल्याचे दिसून आल्याचेही नाईक यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेले वक्तव्य हे मतांसाठी आहे. केंद्रीय मंत्री राणे व कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी अगोदर सत्तेतून बाहेर पडावे व नंतरच अशा भूमिका मांडाव्यात, असेही राणे यांनी म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

