🟥 सावंतवाडी शहराला चिंदी चोर विकास नको ,शाश्वत विकासाची गरज ; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-३०:- सावंतवाडी शहराच्या आवश्यक बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन शाश्वत विकासात खो घालण्याचे काम केलं जात आहे, व शहराला विकासाच्या नावाखाली गोल गोल फिरवण्याची भूमिका शहर विकासाला मारकच आहे,असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सावंतवाडी शहराला भुयारी गटार योजनेची आवश्यकता आहे,सद्यस्थितीमध्ये भुयारी गटार योजनेची तात्काळ अंमलबजावणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर करावा नवीन मुख्याधिकारींनी साळुंखे यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.
शहरांमध्ये मोठमोठे टॉवर उभे राहत असताना भुयारी गटार योजना राबवणे गरजेचे झाले आहे . स्वतःच्या हट्टा पायी प्रत्येक सोसायटीला एसटीपी प्लांट बसविले जात आहेत परंतु सोसायटीऔना हे प्लांट परवडणारे नसतात ,सोसायटी पुढे हे प्लांट चालवत नाही, कारण याचे वीज बिल एवढे भरमसाठ येते की ते भरणं सोसायटीला शक्य नसतं परिणामी दुर्गंध युक्त पाणी गटारातून वाहताना दिसतं हे सावंतवाडी शहराला भूषण नाही स्वतःचा हट्ट बाजूला ठेवून भुयारी गटार योजना सावंतवाडीच्या हितासाठी तात्काळराव राबवावी सावंतवाडीच्या प्रत्येक नागरिकांनी भुयारी गटार योजनेसाठी आगरी भूमिका घ्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

