तलावातील मृत माशांमुळे सावंतवाडी शहरात दुर्गंधी
*🟥तलावातील मृत माशांमुळे सावंतवाडी शहरात दुर्गंधी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२९*:-सावंतवाडी येथील मोती तलावात गेल्या काही दिवसांपासून पाण्यातील मासे मृत होत आहेत. त्यामुळे तलावात माशांचा खच पडलेला पाहायला मिळतोय. परिणामी शहरात दुर्गंधी पसरली आहे.सावंतवाडी नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मृत मासे बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. मासे मृत होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, तलावाचे पाणी दूषित झाले असल्याचा अंदाज नागरिकांमधून व्यक्त केला जातोय. तसेच मोती तलावात शेजारील हॉटेलमधील सांडपाणीही सोडले जात असते. त्यामुळेही मासे मृत होत असल्याचा अंदाज आहे. सर्वप्रथम सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी मृत माशांची बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती. नंतर पालिकेने तलावात स्वच्छता मोहीम हाती घेतली. दुर्गंधीमुळे संध्याकाळी तलावाच्या काठावर बसणाऱ्या तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सदर मासे सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून जुलै, ऑगस्टमध्ये मोती तलावात सोडण्यात आले होते. मत्स्य विभागाच्या माध्यमातून माशांचे बीज नगरपालिकेला उपलब्ध करण्यात आले होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

