🟥 होडावडे चावडी स्वच्छता मोहीम
🟥 होडावडे दळवी समाज बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या तर्फे रबविली यशस्वी स्वच्छता मोहीम
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-२९:– दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी होडावडे गावातील न्हईवाडी येथील प्रसिद्ध ऐतिहासिक होडावडे चावडी येथे होडावडे येथील दळवी बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम रबविण्यात आली.
ऐतिहासिक महत्व लाभलेल्या या होडावडे चावाडीच्या वास्तू दुर्लक्षामुळे वर व सभोवताली झाडे व झुडपे वाढल्यामुळे दिसेनाशा झालेल्या होत्या. आज होडावडे येथील दळवी समाज बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून जुन्या वास्तूच्या ज्योत्या व समाध्या या ठिकाणी वाढलेली झाडी तोडून या वास्तू मोकळ्या करण्यात आल्या.
या स्वच्छता मोहिमेत चंद्रकांत दळवी, आत्माराम दळवी, गुरुनाथ दळवी, सुरेश दळवी, संजय दळवी, शामसुंदर दळवी, दिलीप दळवी, रामचंद्र दळवी, मनोहर दळवी, अरुण दळवी, रामचंद्र दळवी, राजन दळवी, महेश दळवी, यशवंत दळवी, रामकृष्ण दळवी, ज्ञानेश्वर दळवी, रमाकांत दळवी, विष्णू दळवी, सुरेश मेस्त्री, अंकुश दळवी, दशरथ दळवी, सुजल दळवी, सत्यवान दळवी, लक्ष्मण दळवी, विष्णू दळवी, उदय दळवी, श्रीधर दळवी, गोटया दळवी, गुणाजी दळवी, राजन दळवी, राघोबा दळवी, शाम दळवी, प्रताप दळवी, तुकाराम दळवी, पांडुरंग दळवी, मनोहर दळवी, विलास दळवी आदी दळवी समाज बांधव तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, समिल नाईक, पंकज गावडे, रोहन राऊळ, साईप्रसाद मसगे, विशाल परब, ज्ञानेश्वर राणे आदी मावळे उपस्थित होते.
उपस्थितांना चंद्रकांत दळवी, महेश दळवी, विलास दळवी यांनी अल्पोपहार व जेवणाची सोय केली. सर्व उपस्थितांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

