युवा रक्तदाता संघटनेतर्फे सावंतवाडी पोलिसांचा सन्मान..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०५ : सावंतवाडी पोलीसांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल तसेच मागील काही दिवसांत घडलेल्या गुन्ह्याबाबत जलद गतीने तपास करत गुन्हेगारांना अद्दल घडवली. कोरोना महारोगाच्या काळात जीवाची पर्वा न करता सेवा केली. शहरातील सर्व धार्मिक सार्वजनिक उत्सव शांततेत व कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यशस्वी ठरल्यामुळे पोलिस निरीक्षक शशिकांत खोत व त्यांच्या टिमचा युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी तर्फे सत्कार करुन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर सहा. पोलिस निरीक्षक तौसिफ सय्यद, उपनिरीक्षक अमित गोते, शरद लोहकरे, नवनाथ शिंदे, जयराम पाटील, सतिश कविटकर, प्रसाद कदम, भुषण भोवर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, डॉ.मुरली चव्हाण, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, राघवेंद्र चितारी, अर्चित पोकळे, अभिजीत गवस, पार्थिल माठेकर, पंकज बिद्रे, प्रथमेश प्रभू आदी उपस्थित होते.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_