‘नानिवडे’तील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१९: तालुक्यातील नानिवडे येथील भाजपच्या ६० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
नानिवडे वाडेकरवाडी येथील दीपक साळवी, प्रवीण वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सिध्देश साळवी, दत्ताराम जाधव, हरी वाडेकर, राम गावडे, बाळकृष्ण साळवी, वनिता वाडेकर, भूमिका गावडे, सुगंधा साळवी, आरती गावडे, वंदना साळवी, सुनंदा गोरुले, वासंती शिवगण, प्रभावती वाडेकर यांच्यासह ६० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी संदेश पटेल, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, तालुका संघटक अशोक रावराणे, उपतालुका प्रमुख सुरेश पांचाळ, उपतालुका संघटक बाबा मोरे, विभागप्रमुख बाबा खाडये, पप्या पालांडे, युवासेनाप्रमुख अतुल सरवटे, सुर्यकांत महाजन आदी उपस्थितीत होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सतीश सावंत म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे शिवसैनिक प्रत्येक घराघरात तयार करा. आपल्या गावाच्या विकासाची जबाबदारी ही शिवसेनेची राहील. असा विश्वास त्यांनी दिला.
*✝️आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगाव येथे प्रथमच नव्याने सुरू होत आहे.
*🏥जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगाव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी..!
*🛐अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित*
*‼️निसर्गोपचार चिकित्सा केंद्र‼️*
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला..
*🌳निसर्ग हाच तुमचा डॉक्टर..!*
*🍓आहार हेच तुमचे औषध..!*
*🔵उपलब्ध सुविधा-*
⏺️योग-नॅचरोपॅथी
⏺️ॲक्युप्रेशर
⏺️आयुर्वेद
⏺️होमिओपॅथी
⏺️पंचगव्या
⏺️आहार सल्ला
*🟢निसर्गोपचार चिकित्सा उपचार-*
🔹सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
🔹मणक्यांचे विकार
🔹शारीरिक / मानसिक विकार
🔹श्वसनाच्या समस्या
🔹पोटांचे आजार
🔹मुत्राशयाचे विकार
🔹लकवा
🔹नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
🔹स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*🟣आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार💊💉
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*🟣उपचाराची वेळ🩺*
*सकाळी –*🌅 ८.०० ते दुपारी २.००,
*सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*🔋टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
*🔮संपर्क-*
*📱९४०३८२७२६१*
*📱८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

