..अखेर उपोषण मागे; पुंडलिक दळवींची यशस्वी शिष्टाई
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१८: तहसिलदार कार्यालयासमोर रोणापाल मौजे मुख्य रस्ता ते खेरकटवाडी, भरडवाडीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता वाहतुकीस बंद केला. ते अतिक्रमण काढून टाकण्यासाठी रोणापाल ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण छेडल होत. याला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला असून भाजपच्या पंचायत समिती सभापती मानसी धुरी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, शिवसेना युवा नेते गुणाजी गावडे यांनीही भेट देत पाठिंबा दिला होता. दरम्यान, सकाळी सुरू झालेल्या उपोषणाची दुपारी दिड पर्यंत प्रशासन दखल घेत नसल्याने पुंडलिक दळवी आक्रमक झाले. याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना जाब विचारला. तर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी उपोषणस्थळी पोहोचत हा विषय ग्रामपंचायतचा आहे. मात्र, आपण पोलिस प्रोटेक्शन देत अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश देतो असं सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर पुंडलिक दळवी यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर ते उपोषण मागे घेण्यात आला.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

