मातोंड गावात ‘मनसे’च्या शाखेचे दिमाखात उद्घाटन..
▪️मातोंड मनविसे विभाग अध्यक्षपदी शिवप्रसाद परब यांची निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ले,दि.१८: महाराष्ट्र नवनिर्माण सेना मातोंड शाखेचे उद्घाटन सागर एकनाथ तुळसकर तालुका संपर्क अध्यक्ष मनसे वेंगुर्ले यांच्या हस्ते आज दिनांक १८ डिसेंबर २०२० रोजी पार पडले. त्याचप्रमाणे मातोंड मनविसे विभाग अध्यक्षपदी शिवप्रसाद सुरेश परब यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्तीत म्हणून मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपजिल्हाध्यक्ष आबा परब, तालुका सचिव आबा चिपकर, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, मातोंड शाखाध्यक्ष अशोक घोगळे, विभाग अध्यक्ष गोविंद मातोंडकर, मनविसे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मॅडी तांडेल, सावंतवाडी लॉटरीसेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर, सावंतवाडी उपशहरअध्यक्ष शुभम सावंत आदी उपस्थित होते.
*_💥बायपास टाळा ॲन्जिओप्लास्टी टाळा!!हदयविकार टाळा!!!💥_*
*🔥शनिकृपा हार्टकेअर सेंटर🔥*
*शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२० सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण.. व दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..* (नावनोंदणी अवश्य)
💫डॉ.जयवंत खबाले हदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील..
💫गेली २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार..
🔹प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
🔹दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.
*🔮फोन:*
*_📱9689008081_*
*_📱9960316318_*
*_📱9960316318_*
🌈मंगळवार, बुधवार, गुरूवार तिन दिवस..
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

