राजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

वेंगुर्ले तालुक्यातील विविध भागातील युवक-युवतींचा ‘मनसे’त जाहीर प्रवेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले,दि.१४: तालुक्यातील विविध भागातील युवक-युवतींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्याचप्रमाणे माजी आमदार तथा सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी नवीन पद नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी मनविसे जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, उप जिल्हा अध्यक्ष परशुराम (आबा) परब, मनसे तालुका अध्यक्ष सनी बागकर मनविसे तालुका अध्यक्ष महादेव तांडेल, उप तालुका अध्यक्ष विशाल माडये, राजाराम (आबा) चिपकर, विनायक फटनाईक अदी पदाधिकारी उपस्थित होते.

अभी आजगावकर, देवेंद्र सतार्डेकर, रोशन पांडजी, देवेंद्र फोडनाईक, ऋतिक वस्त, साहिल म्हापणकर, रविकिरण पांडजी, गोविंद मातोंडकर, शैलेश बागकर, सुचित परब, अॅड.सौ.श्रद्धा सुचित परब अशी मनसेत प्रवेश केलेल्यांची नावे आहेत.

नवीन पद नियुक्ती करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे..
१) राजाराम (आबा) चिपकर तालुका सचिव मनसे
२) अभी आजगावकर विभाग अध्यक्ष रेडी
३) रोशन पांडजी शाखा अध्यक्ष रेडी
४) देवेंद्र सातार्डेकर उप शाखा अध्यक्ष रेडी
५) देवेंद्र फोडनाईक शाखा अध्यक्ष आरवली टाक
६) अॅड. श्रद्धा सुचित परब महिला तालुका अध्यक्ष वेंगुर्ले.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!