सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संदिप माळकर तर व्हाईस चेअरमन पदी संजय गवस
*🟥सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संदिप माळकर तर व्हाईस चेअरमन पदी संजय गवस*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२०:* सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संदिप माळकर तर व्हाईस चेअरमन पदी संजय गवस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात भरीव योगदान देण्याचा प्रयत्न राहील असे नुतन चेअरमन श्री माळकर म्हणाले. सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीचे माजी अध्यक्ष गजानन सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत या संस्थेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित उत्कर्ष पॅनेलने सर्व अकरा जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला होता. आज याबाबत चेअरमन व्हाईस चेअरमन निवडणुक पार पडली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक सदानंद चव्हाण,पुरुषोत्तम राऊळ, नारायण सावंत,संजय गावडे त्यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत कासार मायकल डिसोजा शिवदत्त घोगळे सुनील गावडे शब्बीर मणियार श्रुतिका दळवी भारती कासार नम्रता झारापकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

