युवा सेना तालुका प्रमुख,सरपंच गुणाजी गावडे राजीनाम्याच्या तयारीत
*🟥युवा सेना तालुका प्रमुख,सरपंच गुणाजी गावडे राजीनाम्याच्या तयारीत*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२०:* ठाकरे शिवसेनेचे युवा सेना सावंतवाडी तालुकाप्रमुख गुणाजी गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे माहिती दिली. दरम्यान त्यांच्या या राजीनाम्यामुळे तालुक्यात ठाकरे युवा सेनेला मोठा धक्का मानला जात असून त्यांच्या या निर्णयामुळे वरिष्ठ आता काय निर्णय घेतात याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान गुणाजी गावडे आता पुढील राजकीय भूमिका काय घेणार ? याकडे वेत्ये गावासह पूर्ण तालुक्यात चर्चा रंगू लागली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

