नवीन व्यापारी संकुलाला,संत गाडगेबाबा यांचे नाव द्यावे -परीट समाजाची मागणी
*🟥 नवीन व्यापारी संकुलाला,संत गाडगेबाबा यांचे नाव द्यावे -परीट समाजाची मागणी*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-२०:-* येथील नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या नव्याने व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात यावे तसेच त्यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आज सिंधुदुर्ग जिल्हा परिट समाजाच्या वतीने पालिका प्रशासनाकडे निवेदनद्वारे करण्यात आली.दरम्यान इमारत ही संस्था कालीत आहे त्या ठिकाणी स्वतः गाडगेबाबांनी येऊन प्रबोधन केले होते त्याची आठवण म्हणून या इमारतीला हे नाव देण्यात आले होते त्यामुळे पुन्हा एकदा तेच नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर,दिपाली भालेकर ,राजेंद्र भालेकर,दयानंद रेडकर ,लक्ष्मण बांदेकर, योगेश आरोलकर, संजय होडावडेकर किरण वाडकर,सुरेश पन्हाळकर, कृष्णा मडवळ, भगवान वाडकर, रितेश चव्हाण, रवींद्र होडावडेकर, जितेंद्र मोरजकर,मधुकर मोरजकर संदीप बांदेकर, प्रतीक्षा मोरजकर सुरेखा मोरजकर राजश्री होडावडेकर, अनुजा होडावडेकर, शर्वरी होडावडेकर ,इंद्रायणी होडावडेकर,सुधा बांदेकर, प्रीतमा मराठे, पुंडलिक मराठे सुरेश चव्हाण, संदीप भालेकर ,नीला वाडकर, देवयानी मडवळ, भावना वाडकर,आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

