राज्य परिवहन महामंडळाची नाट्य स्पर्धा आजपासून वेंगुर्ल्यात
*🟥 राज्य परिवहन महामंडळाची नाट्य स्पर्धा आजपासून वेंगुर्ल्यात*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि-२०:-* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामार्फत दरवर्षी आंतरविभागीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ५१ वी नाट्य स्पर्धा असून त्याच्या प्राथमिक फेरीचे आयोजन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागाला देण्यात आले आहे. ही नाट्य स्पर्धा २० ते २३ डिसेंबर या कालावधीत वेंगुर्ले येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय नाट्यगृह येथे होणार आहे. यामध्ये सलग चार दिवस वेगवेगळे नाट्यप्रयोग सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहेत. २० रोजी कोल्हापूर विभागाचे ‘नाटक’, २१ रोजी सांगली विभागाचे “बॅलन्स शीट’, २२ रोजी सातारा विभागाचे ‘आई-बाबा आणि ती…!’, २३ रोजी रत्नागिरी विभागाचे ‘किनारा’ हे नाटक सादर होणार आहे. नाट्य स्पर्धेचे उद्घाटन नियंत्रण समिती क्र. १ मुंबईचे उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, वेंगुर्ले येथील बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगुले यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ले पालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित असणार आहेत. नाट्य रसिकांनी नाट्य स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रा. प. सिंधुदुर्ग विभागाचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

