🟥 केसरी येथील श्री देव स्वयंभू जत्रोत्सव दिनांक २६ नोव्हेंबर रोजी….*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि २३ नोव्हेंबर.:*
केसरी येथील श्री देव स्वयंभूचा वार्षिक जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी दिनांक २६ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे . या दिवशी मंदिर परिसरात हजारो पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा केला जातो.निसर्गाचे वरदान लाभलेला मंदिर परिसर या दीपोत्सवामुळे अगदी मनमोहक दिसतो.देवसू दानोली व केसरी या तीन गावचे एकत्रित देवस्थान असलेला स्वयंभू हा अधिपती असून या दिवशी करलाई देवीला या उत्सवासाठी सवाद्य आणले जाते. सकाळपासून धार्मिक विधीला सुरुवात होणार असून दुपारनंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. सूर्यास्ताच्या समयी होणारी श्री देव स्वयंभूची आरती ही वैशिष्ट्यपूर्ण असते. ही आरती बघण्यासाठी हजारो भाविक गर्दी करत असतात. या दिवशी श्रींच्या दर्शनासह आरतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन देवसू दानोली केसरी येथील प्रमुख मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

