कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कणकवली तरंदळे फाटा येथील उड्डाणपूलावर अपघात..

🟥 आ. नितेश राणे ताफा थांबवून धावले मदतीला ; बाळकृष्ण करंबेळकर अपघातात किरकोळ जखमी

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली,दि-२३:- कणकवली तरंदळे फाटा येथे उड्डाणपुलावर फोंडा ते कणकवली च्या दिशेने जाणाऱ्या (एमएच १२ केजे ८५८९) वॅगनार कारला बुधवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. ही कार कणकवली येथील बाळकृष्ण पुरुषोत्तम करंबेळकर (वय – ८० रा. कणकवली मधलीवाडी) असे अपघातग्रस्त चालकाचे नाव आहे. सुदैवाने त्यांना कोणताही दुखापत झालेली नाही. मात्र यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर आमदार नितेश राणे हे दौऱ्यावरून पुन्हा कणकवलीच्या दिशेने येत असताना त्यांना हायवेवर अपघात झाल्याचे निदर्शनास आले. लागलीच आमदार नितेश राणे यांनी गाडी थांबवून अपघातग्रस्त बाळकृष्ण करंबेळकर यांची विचारपूस केली.

मात्र अपघाताची तीव्रता एवढी जबरदस्त होती की वॅगनार कठड्याला धडकली व त्यानंतर कारचे चाक तुटून कठड्याला घासत हायवेच्या मधोमध आडव्या स्थितीत उभी राहिली. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त श्री. करंबेळकर यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झालेली नाही.

या अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. गाडेकर व पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने हे घटनास्थळी दाखल झाले होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!