कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 मुंबई येथील ज्येष्ठ चित्रकार श्री शांताराम सोनावणे यांच्या प्रत्यक्ष अमूर्त चित्रांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळेचे कुडाळ येथे आयोजन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-२३:-

कुडाळ एमआयडीसी येथे मुंबई येथील ज्येष्ठ चित्रकार श्री शांताराम सोनावणे यांच्या प्रत्यक्ष अमूर्त चित्राचे (अॅबस्ट्रक चित्र) प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन दि. 26 नोव्हेंबर रोजी कुडाळ- सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चित्रकला क्षेत्रात आवड असणाऱ्या व करियर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मागदर्शन व्हावे या करीता या कुडाळ एमआयडीसी येथे मुंबई येथील ज्येष्ठ चित्रकार श्री शांताराम सोनावणे यांच्या प्रत्यक्ष अमूर्त चित्राचे (अॅबस्ट्रक चित्र) प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन श्री गणेश स्वामी आर्ट सेंटर, बजाज राईस मिलच्या नजीक, कुडाळ एमआयडीसी येथे करण्यात आले आहे.

चित्रकला क्षेत्रात आवड असणाऱ्या व करियर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्रकला क्षेत्रातील व्यक्तिचित्र, अमूर्त चित्र, निसर्गचित्र, वस्तूचित्र, कंपोजीशन तसेच कला क्षेत्रातील विविध विषयांची माहिती व्हावी, या करीता श्री गणेश स्वामी आर्ट सेंटर कुडाळ एमआयडीसी व के बी के चित्र मंदीर आर्ट ट्रस्टचे संचालक व वास्तू विशारद जयवंत नाईक (चौ) व ज्येष्ठ चित्रकार अनिल कुबल यांच्या वतीने या चित्रकला कार्यशाळेचे आयोजन रविवार दि. २६ नोव्हेंबर रोजी स. १० ते ०१ या वेळेत करण्यात आले आहे. या कार्य शाळेत जहांगीर आर्ट गॅलरी,मुंबई येथे तब्बल 19 वेळा चित्र प्रदर्शन भरवणारे

ज्येष्ठ चित्रकार श्री. शांताराम सोनावणे हे abstract चित्राचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेच्या प्रसंगी प्रसिध्द आर्किटेक्ट व के.बी.के चित्रमंदिर आर्ट ट्रस्टचे संचालक श्री. जयवंत नाईक (चौ), मुंबई येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व  हिप्नोथेरपिस्ट श्री. अरविंद परुळेकर, जेष्ठ चित्रकार व क्रियेशन ग्रुपचे संचालक श्री. अनिल कुबल तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

तरी ज्यांना या कार्य शाळेत सहभागी व्हायचे असेल अशा विद्यार्थी, कलाकार व पालकांनी चित्रकार रजनीकांत कदम (9423855246) व चित्रकार अनिल कुबल ( 9892008373) याचेकडे दिनांक २४ नोव्हेंबर पर्यंत नाव नोदणी करावी. या कार्य शाळेत प्रवेश मर्यादित आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!