कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मराठा आरक्षणासाठी सीताराम गावडे व सहकाऱ्यांचे महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला साकडे..

🟥 छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या पारगडावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सहीत माजी नगरसेवक उपस्थित..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२३:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला आज छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या पारगडावर जात मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सूटून आरक्षण मिळु दे असे साकडे घातले.

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,माजी नगरसेवक विलास जाधव, उमेश कोरगांवकर,विलास जाधव, उमाकांत वारंग, यांनी जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळण्यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला साकडे घालूया अशी इच्छा व्यक्त केली व महारांनी उभारलेल्या चंदगड तालुक्यातील,इसापूर जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या पारगडावर जाऊन, महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी गाराने घातले.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला मराठा आरक्षणासाठी साकडे घालूया असे ठरविल्यावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व सर्व सहकाऱ्यांनी पारगडला जात थेट महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला तीची खणा नारळाने ओटी भरत मराठ्यांना आरक्षण मिळू दे,यासाठी शासनातील मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना सूबुध्दी दे व मराठ्यांना आरक्षण मिळवून दे त्याच बरोबर सहकारी मंडळीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून दे असे गाराने मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी घातले.. तत्पूर्वी सावंतवाडीतून निघताना रयत पिलगीचा रक्षण कर्ता ३६५ खेड्यांचा चाळा श्री देव उपरलकर याला मानकरी उमाकांत वारंग यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दे असे उपरलकर देवाला साकडे घातले.

यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, उमाकांत वारंग,उमेश कोरगांवकर,सुंदर गावडे,बावतीस फर्नांडिस, इफ्तिकार राजगुरू,साईश गावडे,राजू पडते, निनाद शिरसाट, अशोक पेडणेकर,आदि उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!