आणखीसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सुनील पेडणेकर यांची जामिनावर मुक्तता झाल्याने मित्रमंडळाकडून आनंदोत्सव साजरा..

▪️प्रसिध्द कायदेतज्ज्ञ ॲड. बापू गव्हाणकर यांच्याकडून पुष्पहार घालून पेडणेकर यांचे स्वागत..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१४: सुनील पेडणेकर मित्र मंडळाच्या वतीने सावंतवाडी शहरात सुनील पेडणेकर यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर श्री पंचम खेमराज कॉलेज जगन्नाथराव पेडणेकर ज्वेलर्स समोर फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

जातीवाचक प्रकरणातून दोन दिवस न्यायालयीन कोठडीत म्हणजे सावंतवाडी येथील आयटीआय मध्ये असलेले सुनील पेडणेकर यांच्या  जामिनावर सुनावणी होऊन आज त्यांची पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. यावेळी मित्र मंडळाच्या वतीने सावंतवाडी शहरात जिलेबी वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. प्रसिध्द कायदेतज्ज्ञ ॲड. बापू गव्हाणकर यांनी सुनील पेडणेकर यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.

*_💥बायपास टाळा ॲन्जिओप्लास्टी टाळा!!हदयविकार टाळा!!!💥_*

     *🔥शनिकृपा हार्टकेअर सेंटर🔥*

*शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२० सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण.. व दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..* (नावनोंदणी अवश्य)

💫डॉ.जयवंत खबाले हदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील..

💫गेली २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार..

🔹प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
🔹दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.

*🔮फोन:*
*_📱9689008081_*
*_📱9960316318_*
*_📱9960316318_*

🌈मंगळवार, बुधवार, गुरूवार तिन दिवस..

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!