ग्रामपंचायत निवडणूक जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक..
▪️राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांची माहिती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि.१४: राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिली आहे.
श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर २०२० रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३० डिसेंबर २०२० पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. विजयी झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे या हमीपत्रात नमूद करावे लागेल.
*🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर* असलेल्या माजगाव येथे प्रथमच नव्याने सुरू होत आहे..
*🏥जीवनरक्षा हॉस्पिटल माजगाव सावंतवाडी* यांच्या सौजन्याने व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी..
*🛐 अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित*
*☯️ निसर्गोपचार चिकित्सा केंद्र,*
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला..
*निसर्ग हाच तुमचा डॉक्टर..! आहार हेच तुमचे औषध..!*
*🕉️ उपलब्ध सुविधा*
⏺️योग-नॅचरोपॅथी
⏺️ॲक्युप्रेशर
⏺️आयुर्वेद
⏺️होमिओपॅथी
⏺️पंचगव्या
⏺️आहार सल्ला
*🥊निसर्गोपचार चिकित्सा उपचार*
▪️सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
▪️मणक्यांचे विकार
▪️शारीरिक / मानसिक विकार
▪️श्वसनाच्या समस्या
▪️पोटांचे आजार
▪️मुत्राशयाचे विकार
▪️लकवा
▪️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
▪️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार💊💉
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*⏰उपचाराची वेळ-*🩺
*सकाळी*🌅 ८.०० ते दुपारी २.००,
*सायंकाळी*🌌 ४.०० ते ७.००
*🌈टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
*🔮संपर्क*
*_📱९४०३८२७२६१_*
*_📱९४०५६४३१७७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

