राजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिरशिंगे येथील शिवसेनाच्या ग्रा.पं. सदस्या सौ. निकम यांचा भाजपमध्ये प्रवेश..

▪️भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला प्रवेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴सावंतवाडी,दि.१३: तालुक्यातील शिरशिंगे येेथील ग्रामपंचायत सदस्या सौ.रुपाली निकम, ग्रामस्थ जानू राऊळ, गजानन राऊळ, यशवंत राऊळ, रमेश राऊळ, गंगाराम राऊळ, महादेव धोंड, कृष्णा धोंड, यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आज भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, आंबोली मंडल तालुका अध्यक्ष संदीप गावडे, जि.प. सदस्य पंढरीभाई राऊळ, प.स. रविंद्र मडगावकर, सरपंच सौ. रेखा घावरे, ग्रा.पं. सदस्य संदीप राऊळ, शिरशिंगे गाव बूथ अध्यक्ष नारायण राऊळ, सुनिल राऊळ, बूथ अध्यक्ष अमित राऊळ, फटू राऊळ, संदेश बिडये, कृष्णा सावंत, कविटकर, वामन नार्वेकर तसेच शिरशिंगे भाजपा कार्यकर्ते, आणि शिरशिंगे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांच्या प्रवेशामुळे शिरशिंगे येथे शिवसेनेला मोठा खिंडार पडला आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!