मराठा घाडीगावकर समाजाची वार्षिक सभा उद्या मुंबईत
*🟥मराठा घाडीगावकर समाजाची वार्षिक सभा उद्या मुंबईत*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२८:* क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज, मुंबई संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार २९ ऑक्टोबर रोजी सायं. ४ वा. छबिलदास हायस्कूल, वनमाळी हॉलसमोर, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष घनःश्याम गावकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येणार आहे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्यावतीने आयोजित या सभेला समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव गजानन घाडीगावकर तसेच प्रचार- प्रसार समिती प्रमुख विजय गावकर यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
