कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

कोमसाप सावंतवाडी शाखा सभा आज

कोमसाप सावंतवाडी शाखा सभा आज

सावंतवाडी

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार २८ ऑक्टोबरला सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात दुपारी तीन वाजता आयोजित

करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी चार ते सहा या वेळेत कोजागरी पौर्णिमेनिमित्त कवितांची मैफिल होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक केले आहे. तुपकर यांनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!