चराठा येथे आज दशावतारी नाटक
चराठा येथे आज दशावतारी नाटक
सावंतवाडी
चराठा-तळखांबावाडी येथील चंद्रकांत शिंदे यांच्या निवासस्थानी नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारी, २४ रोजी सायंकाळी ७ वाजता डेगवे येथील श्री देवी माऊली
स्थापेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. यानिमित्त दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ११ वाजता दुर्गादिवीच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे.

