आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

भटक्या कुत्र्याकडून छोट्या मुलांचा चावा

*🟥भटक्या कुत्र्याकडून छोट्या मुलांचा चावा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२४:* सावंतवाडी बाहेरचावाडा येथे दोघा बालकांचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. अजय संतोष चव्हाण (३) व जान्हवी संतोष चव्हाण (५) अशी या मुलांची नावे आहेत. सावंतवाडी बाहेरचावाडा येथे झोपडीमध्ये आई-वडिलांसमवेत ही मुले राहतात. सोमवारी दुपारी झोपडीमध्ये जाऊन या भटक्या कुत्र्याने दोन्ही बालकांच्या हाताच्या बोटांचा चावा घेतला. त्यानंतर काही वेळाने तो भटका कुत्रा मृत्युमुखी पडला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये औषधोपचार करून मुलांना घरी सोडण्यात आले. ही माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!