आरोग्यकोकणमहाराष्ट्रवेंगुर्ले

वेंगुर्ल्यात ३० रोजी रक्तदान, आरोग्य तपासणी शिबीर

*🟥वेंगुर्ल्यात ३० रोजी रक्तदान, आरोग्य तपासणी शिबीर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.२४:* वेंगुर्ले तालुका व शहर शिवसेना यांच्यावतीने व आरोग्य विभागाच्या सहकार्याने ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले येथे रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीर सिंधुदुर्ग शिवसनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले आहे. यात महिलांची तपासणी, ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी, डोळे तपासणी, रक्तगट तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, रक्तदाब तपासणी, कान, नाक, घसा तपासणी मोफत केली जाणार आहे. या मोफत शिबीरासाठी जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस रक्तपेढीचे डॉक्टर व स्टॉफ उपस्थित राहणार आहेत. तसेच आयुष्मान भारत व प्रधानमंत्री PMJAY कार्डची मोफत नोंदणी करून मिळणार आहे. अधिक माहितीसाठी दत्ता साळगांवकर- ८७६६४११०७७ यांच्याशी संपर्क साधावा. लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर व शहर प्रमुख उमेश येरम यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!