सावंतवाडी वन विभागाच्या राखीव जंगल क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी,दि.१२: वनक्षेत्रातील अवैध गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी देवसू परिमंडळातील सांगेली, वेर्ले, देवसू, कलंबिस्त, शिरशींगे, केसरी आदी संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती वनपाल बाबासाहेब ढेकळे यांनी दिली.
सदर भागात यापुढे कोणी व्यक्ती संचार करताना किंवा काही अवैध कृत्य करताना आढळून आल्यास वन विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वन विभागामार्फत देण्यात आला असल्याचे वनपाल श्री. ढेकळे यांनी सांगितले.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

