महाविकासआघाडीला एक वर्ष झालं तरी घर बांधण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नाही..

▪️निवडणुक आल्यावर मात्र शिवसेनेसह भाजपची होतेय ढोल पेटवायला सुरुवात..

▪️महसूल विभागाने गोर गोरगरीबांना त्रास दिल्यास गाठ ‘मनसे’शी; गुरुदास गवंडे

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.११: तालुक्यात बिनशेती ज्यांनी केली नाही आणि ज्यांनी घर बांधली अशा घरांना बिनशेती करण्यासाठी सावंतवाडी महसूल विभागाकडून कारवाई सुरू झालेली आहे गावामध्ये अनेक ठिकाणी तलाठी, मंडळ अधिकारी घरांची मोजमापे घेऊन त्यांना नोटिसा बजावत आहेत. मागचे सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि आताची सत्ताधारी महाविकास आघाडी यांनी निवडणुका आल्या की ढोल पेटवायला सुरुवात केली की, घर बांधण्याचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीकडे देणार पण महाविकास आघाडीला एक वर्ष झालं तरी घर बांधण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला अजून दिले नाही तसे शासनाचे परिपत्रक काही नाही शासनाचे अटी शर्ती पाहिले तर सर्वसामान्य गरिब घर बांधू शकत नाही बिनशेती करायला गेलो तर काही ठिकाणी लोकांच्या जमिनी आहेत त्याठिकाणी २३ नंबर चा ग्रामपंचायतचा रस्ता नाही त्याचप्रमाणे गाव तुकडेबंदी असल्यामुळे तेही शक्य नाही तरी महसूल विभागामार्फत जो अनधिकृत बांधकामांना घरकुलांना नोटिसा बजावण्याचे व दंड आकारण्याचे काम चालू आहे तसेच वाळूचा अधिकृत लिलाव होत नाही सध्या कोविंड मुळे जनता हैराण आहे आणि तुम्ही दंड कसले आकारता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महसूल विभागाला सांगू इच्छितो की सर्वसामान्य गोर गोरगरीब जनतेला त्रास दिलात तर गाठ आमच्याशी आहे. जर सावंतवाडी तालुक्यात अवैध वाळू, खडी, गौण खनिज यांच्या विरोधात तक्रार देऊनही जर महसूल यंत्रणा कारवाई करत नसेल तर महसूल विभागाला बजावलेल्या सर्व नोटिसा बजावून दंड आकारण्यात आलेला आहे. असा दंड कोणीही भरू नये जर तगादा लावण्यात आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संपर्क करा. आम्ही तुमच्या पाठीशी राहू असे आवाहन तालुकाअध्यक्ष तथा निगुडे गावचे उपसरपंच श्री. गुरुदास गवंडे यांनी केले आहे.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!