कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवलीत लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स शेजारील दुकानासमोर अपघात होण्याची शक्यता; हायवे ठेकेदाराचे दुर्लक्ष

▪️गटार तरी करा अन्यथा चर बुजवा; व्यवसायिक व नागरिकांची मागणी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.११: मुंबई गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्यात आले​ ​असताना कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स शेजारील दुकानासमोरच्या गटाराचे काम गेले कित्येक दिवस अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. मात्र, हायवे ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील व्यवसायिक व ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गटार तरी करा अन्यथा काढलेली चर बुजवा अशी मागणी व्यवसायिक व नागरिकांमधून केली जात आहे.

पटवर्धन मुख्य चौक ते डी.पी.रोड पर्यंतच्या गटार बांधकामाचे काम गेले कित्येक दिवस अर्धवट स्थितीत आहे. या गटाराला लागूनच काही व्यवसायिकांची दुकाने आहेत. या समोरच हायवे ठेकेदाराकडून गटार बांधकामासाठी ​४ ते ​५ फूट चर मारून ठेवली आहे. मात्र, गेले महिनाभर ही चर अशीच ठेवली आहे. हा रहदारीचा मार्ग असल्याने नागरिकांची वर्दळ असते. यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. ठेकेदाराकडून गटार बांधकाम अथवा चर लवकरात लवकर बुजवली जावी, अशी मागणी येथील नागरिक व व्यवसायिक करीत आहेत.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!