ग्रीन झोनबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी आवाज न उठविणे हे कोकणच दुर्दैव; वैभव खेडेकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.११: रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोन जाहीर करताना येथील जनतेच मत विचारात घेऊन आदेश काढायला पाहिजे होता. परंतु इथले शिवसेनेचे सर्वच आमदार ध्येयहीन आहेत. त्यांनी याबाबत आवज उठविला नाही. हे कोकणचे दुर्दैव आहे. अशी सडकून टीका खेडचे नगराध्यक्ष व मनसेचे प्रदेश सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी चिपळूण येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना केली.
यावेळी त्यांच्या सोबत मनसे जिल्हाध्यक्ष विश्वास मुधोळे, चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, मनविसे तालुकाध्यक्ष अमोल अवेरे, उपतालुकाध्यक्ष अभिनव भुरण, सुनील हळदणकर, विवेक मोरे, विभागअध्यक्ष रवींद्र जडयाळ, मंगेश शिंदे, शहराध्यक्ष मुबीन गोठे, पिंट्या निवळकर, मनविसे निलेश मोरे, संतोष हातीसकर, जयेश गुहागरकर, प्रदीप भोसले आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
आज सिंधुदुर्ग व रायगड जिल्हा वगळता केवळ रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर केला आहे. नव्याने जर घर बांधायचे असेल, तर केवळ नगरपालिका क्षेत्रात बांधू शकता. ग्रामीण भागातील नागरिक नव्याने घर बांधू शकत नाही. असा आदेश उद्धवजींच्या सरकारने काढला आहे. हा कोकणावरील अन्याय आहे. या ग्रीन झोन मुळे कारखानदारीवर कोणतेही बंधन नाहीत. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. फक्त सामान्य जनतेला त्रास होईल असा ग्रीन झोन आदेश काढण्यात आला आहे. याच्या विरोधात येथील कोणत्याही आमदाराने आवाज उठवला नाही. हे कोकणात दुर्दैव आहे आणि याचे दूरगामी परिणाम कोकणच्या विकासावर होतील.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

