कणकवलीराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

भाजपच्या आंदोलन इशाऱ्यानंतर कणकवलीत अंडरपासकडील दोन्ही सर्व्हिस रोडला स्पीडब्रेकर घालण्याची कार्यवाही सुरू..

▪️आंदोलनाच्या इशाऱ्याशिवाय चौपदरीकरण ठेकेदार कंपनीला जाग येत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०९ शहरातील एस. एम. हायस्कुल आणि गांगो मंदिरजवळील अंडरपासकडील दोन्ही सर्व्हिस रोडला स्पीडब्रेकर नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे अंडरपासच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यांवर तातडीने स्पीडब्रेकर घालण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक शिशिर परुळेकर आणि सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी केली होती. मात्र, मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने, कोणत्याही क्षणी शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठेकेदार कंपनीने अखेर आज सकाळी स्पीडब्रेकर घालण्याची कार्यवाही सुरू केली. त्यामुळे आंदोलनाच्या इशाऱ्याशिवाय चौपदरीकरण ठेकेदार कंपनीला जाग येत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!