रत्नागिरी रेल्वे स्थानकाला दंडवतेंचे नाव द्या!
*🟥रत्नागिरी रेल्वे स्थानकाला दंडवतेंचे नाव द्या!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.१२:* कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव रत्नागिरी रेल्वे स्थानकाला देण्यात यावे. कोकण रेल्वे मार्गावरून मधु दंडवते यांच्या नावाने नवीन गाडी सुरू करावी, सध्या कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांपैकी एका गाडीला मधु दंडवतेंचे नाव द्यावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन प्रा. मधु दंडवते स्मारक समितीच्यावतीने कणकवली रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर श्री. मधुकर यांना देण्यात आले. या मागण्या २६ जानेवारीपर्यंत मान्य न झाल्यास, आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही समितीतर्फे देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. दंडवते यांचे कोकण रेल्वे
निर्माण करण्यात मोठे योगदान आहे. त्यामुळे रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरातील प्रवासी बैठक असलेल्या जागेच्या भिंतीवर मधु दंडवते यांचे तैलचित्र लावण्यात यावे. रत्नागिरी रेल्वेस्थानक ते महामार्गापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला मधु दंडवते. रस्ता असे नाव देण्यात यावे. सावंतवाडी स्थानकाला टर्मिनस म्हणून जाहीर करून कार्यान्वित करावे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे. मधु दंडवते यांच्या नावाने रेल्वे सुरू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन सादर करतेवेळी समितीचे निमंत्रक डॉ. राजेंद्र मुंबरकर, विनायक मेस्त्री, डॉ. सोमनाथ कदम महानंद चव्हाण, चंद्रकांत पवार, नीलेश शिरवलकर, विजय फोंडेकर, संतोष जाधव, बाबू राणे आदी दंडवतेप्रेमी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

