त्सुनामी अलर्ट, पण आपत्कालीन यंत्रणेसाठीच!
*🟥त्सुनामी अलर्ट, पण आपत्कालीन यंत्रणेसाठीच!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.१२:* आपत्कालीन व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून शासनाकडून बऱ्याचदा मॉकड्रिलच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची चाचपणी केली जाते. बुधवारी दुपारी त्सुनामी अलर्ट’चा संदेश व्हॉटस्अॅप ग्रुपवर झळकल्यानंतर मच्छीमारांमध्ये काहीशी खळबळ उडाली. मात्र, हा संदेश मॉकड्रिलचा भाग असल्याचे लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फर्मेशन सर्व्हिस यांच्यामार्फत ११ ऑक्टोबर रोजी ‘इंडियन ओशियन वेव्ह-२३ त्सुनामी मॉक एक्सरसाईज चे आयोजन करण्यात आले होते. ११ रोजी दुपारी २.५४ ते ३.२५ यावेळेत किनारी भागात त्सुनामी लाटा येणार असून किनारी भागातील नागरिक व मच्छीमार बांधव यांनी सतर्क राहून घेतला.
समुद्र किनारी भागात जाणे टाळावे, अशा प्रकारचे जिल्हा सागरी सुरक्षा शाखेचे पत्र व्हॉटस्अॅप ग्रुपवरून व्हायरल झाले होते. पण त्याचवेळी सागरी सुरक्षेशी संबंधित विभागांकडून त्यासंदर्भात कोणत्याही हालचाली या कालावधीत झालेल्या दिसल्या नाहीत. मत्स्य, बंदर, पोलीस आदी विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यालयांमध्येच कार्यरत होते. प्राप्त माहितीनुसार त्सुनामी मॉकड्रिल संदेश हा सागरी सुरक्षेशी संबंधित विभागांसाठी चाचपणीचा भाग होता. मच्छीमारांकडून याबाबत तहसीलदार, पोलीस, मत्स्य आणि बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला होता. परंतु हा प्रशासकीय विभागांशी संबंधित विषय असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास घेतला .
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

