भिरवंडेच्या सुपुत्राला अमेरिकन संस्थेचा पुरस्कार
*🟥भिरवंडेच्या सुपुत्राला अमेरिकन संस्थेचा पुरस्कार*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कनेडी, दि.१२:* इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑटोमॅशन (आयएसए), अमेरिका या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेने प्रा. दत्तात्रय ऊर्फ सागर श्रुती सूर्यकांत सावंत यांना आयएसए मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अॅण्ड इंजिनीअरिंग स्टुडंट सेक्शनचे मार्गदर्शक म्हणून Student Section Excellence of the Year 2023′ हा मानाचा पुरस्कार कोलोराडो स्पिंग, अमेरिका येथील समारंभात संस्थेचे अध्यक्ष मार्टी बिन्स यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भिरवंडे-जांभूळभाटलेवाडीचे रहिवासी असलेल्या दत्तात्रय सावंत हे अभियांत्रिकी रोबोटिक्स अॅण्ड
ऑटोमेशन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवितात. दत्तात्रय सावंत हे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तसेच मुंबईतील विविध सामाजिक संस्थांवर मार्गदर्शक आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
