पोलीस पाटील पदाकरीता १८ रोजी आरक्षण सोडत
*🟥पोलीस पाटील पदाकरीता १८ रोजी आरक्षण सोडत*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.१२:* कणकवली महसूल उपविभागातील कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदाकरीता कणकवली तालुक्यात ५३, देवगड तालुक्यात ४५, वैभववाडी तालुक्यात ३७ अशा एकूण १३५ पदांसाठी १८ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मंजूर बिंदूनामावलीप्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार आरक्षण निश्चिती संबंधित गावाच्या लोकसंख्येनुसार व चिठ्ठीद्वारे करायची आहे. आरक्षण सोडत काढण्याकरीता १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वा. कणकवली तहसील कार्यालयात सभेचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी तथा पोलीस पाटील पद भरती प्रक्रिया समितीचे अध्यक्ष जगदीश कातकर यांनी केले आहे. कणकवली तालुक्यातील पोलीस पाटील रिक्त पद असणाऱ्या सजा पुढीलप्रमाणे – तरंदळे, शिवडाव, नडगिवे, कुरंगवणे, तिवरे, हळवल वायंगणी, आयनल, तळेरे, घोणसरी, साकेडी, कुंभवडे, शिरवल, नांदगाव, वारगाव, आनंदनगर, आवळेश्वर, उत्तमनगर, उत्तर दक्षिण गावठाण, उपनगर, उल्हासनगर, औदुंबरनगर, काजिर्डे, गांगेश्वर, गांधीनगर, जांभळगाव, जांभळनगर, दाबगाव धारेश्वर, नवीन कुर्ली (फोंडा), नवीन कुर्लीनाग सावंतवाडी (लोरे), नेहरुनगर, पिंपळगाव, पिंपळेश्वरनगर, फणसनगर, बंदरगाव, ब्रम्हनगरी (फोंडा), भैरवगाव, येवतेश्वरगाव, राजनगर, रामेश्वरनगर, रांजणगाव, लिंगेश्वर, लिंगेश्वरनगर, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, शिवाजीपेठ, श्रीनगर, सुभाषनगर, संभाजीनगर, संभाजीनगर (खारेपाटणनजीक), हुंबरणे. वैभववाडी तालुका उपळे, धोपटेवाडी, तोरसोळे, सांडवे, खुडी, सांगुळवाडी, नावळे, खांबाळे, भोम, नेर्ले, हेत, एडगाव, सडुरे, कोळपे,
वायंबोशी, तिथवली, मांगवली, शिराळे, अरुळे, मौदे, रिंगेवाडी, पालांडेवाडी, आखवणे भोम नागपवाडी (पुनर्वसन गावठाण), मांडवकरवाडी, भुसारवाडी, दिगशी, कुंभारवाडी, मेहबुबनगर, कुंभारी, मधलीवाडी, पिंपळवाडी, भुयाडेवाडी, भट्टीवाडी, जामदारवाडी, खांबलवाडी, नारकरवाडी, बांधवाडी, सरदारवाडी, मोहितेवाडी. टेंबवाडी, घाणेगडवाडी, अरुळे. देवगड वाघोटण बागमळा, फणसगाव, टेंबवली, मुटाट, गढीताम्हाणे, गिर्ये अन्नपूर, गिर्ये रामेश्वर, तिर्लोट, कुवळे, पुरळ, नाद, मोहुळगाव, ठाकुरवाडी, वाडाकेर पोई, कसबा वाघोटण, हुर्शी, कळंबई, मळेगाव, मोंडपार, चिंचवाड, वीरवाडी, फणसे, पडवणे, वाडातर, पाळेकरवाडी, जुवेश्वर, पावनाई, सोमलेवाडी, विठ्ठलादेवी, कालवी, तळेबाजार, रहाटेश्वर, निमतवाडी, लिंगडाळ, पाटथर, कातवणेश्वर, कातवण, तांबळडेग, मोर्वे, आडबंदर,
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

