कोकणक्राइममहाराष्ट्रमालवण

महिलेला मारहाण, एकाला शिक्षा

*🟥महिलेला मारहाण, एकाला शिक्षा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.११:* विवाहितेस मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी विश्वनाथ सोनदेव खवणेकर (रा. तळाशील तोंडवळी) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महेश देवकाते यांनी दोषी ठरवीत विविध कलमान्वये पाच महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ६ जुलै २०२२ ला फिर्यादी विवाहिता आपल्या चुलत सासूला आमटी देऊन परत येत असताना आरोपी विश्वनाथ खवणेकर याने या महिलेला मारहाण केली. याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी विश्वनाथ खवणेकर विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील साक्षीदारांना पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन पोलीस कर्मचारी करंगुटकर, महिला कर्मचारी पाटील यांनी सहकार्य केले. सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. तुषार भणगे, अॅड. हृदयनाथ चव्हाण यांनी काम पाहिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!