हॉटेल द पार्टी हाऊस चे उदघाटन ११ डिसेंबर रोजी वैभव खेडेकर यांच्या हस्ते..
▪️पिंपळी चिपळूण मध्ये मिळणार अस्सल चुलीवरील घरगुती जेवणाचा आस्वाद..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१०: कराड हायवे, गणेश मंदिर समोरील रोड, नवीन वसाहत, पिंपळी खुर्द, चिपळूण येथे शुक्रवार दि ११ डिसेंबर रोजी मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या हस्ते ‘हॉटेल द पार्टी हाऊस’चा शुभारंभ होत आहे. ग्राहकांना जस पाहिजे अगदी तसं घरगुती चुलीवरील कोकणी आणि मालवणी पद्धतीचे चविष्ट असे मांसाहारी व शाकाहारी जेवण या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याचसोबत तुमच्या कुटुंब व मित्रांसोबत सहल, बिजनेस कॉन्फरन्स याचे निसर्गाच्या सानिध्यात नियोजन देखील करता येण्यासाठी करण्यात आली आहे. घरच्या चुलीवरील चविष्ट कोकणी आणि मालवणी जेवण याठिकाणी आकर्षण राहणार आहे. तसेच स्पेशल संगमेश्वरी वडे मटण, वडे चिकन सर्व प्रकारचे ओले व सुके मासे आणि बरच काही खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस प्रियांका अमित मिरगावकर यांनी व्यक्त केला आहे. चिपळूण पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पिंपरी बुद्रुक येथे परत हॉटेल ची कल्पना येथील ग्राहकांप्रमाणेच कोकणामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करणार आहे. तरी अधिक माहितीसाठी प्रियांका मिरगावकर ९८९०७१५६२३, ८७६७२४९७०७, ९९२३७५११०४, ८७६७२५१२४३
भरत शिरगावकर: ९६२३३१६०७१, ९३७०११९०२५ अभिषेक कदम: ८८८८७०८४५०, गौरव गोगाडे: ९५५२०६४८२५ यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

