चिपळूण रेहेळ भागाडी येथील वृक्षवल्ली रिसॉर्ट ठरतय पर्यटनाचे केंद्र..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१०: तालुक्यातील रेहेळ भागाडी कान्हेरेवाडी येथे राजू जठार यांनी उभारलेले वृक्षवल्ली रिसॉर्ट सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पर्यटन केंद्र ठरलेल्या या ठिकाणी प्रशस्त रूम्स, रेन डान्स, फार्महाऊस, लग्नासाठी हिरवळ असणारा परिसर आणि भव्य स्टेज, बहुउद्देशीय सभागृह, गार्डन, विविध प्रकारचे प्राणी, निसर्गाचा आविष्कार असणारे ठिकाण, लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी असलेले किलबिल ठिकाण, त्याच सोबत मालवणी, कोल्हापुरी, कोकणी अशा विविध प्रकारच्या पदार्थांचा अविष्कार यामुळे वृक्षवल्ली हे ठिकाण सध्या पर्यटकांची मागणी असणारे ठिकाण ठरत आहे. नेहमीच्या व्यस्त कार्यक्रमातून विरंगुळा म्हणून कुटुंबासह या ठिकाणी दिवसभर मनोरंजन आणि उत्तम निवासाची व्यवस्था सोबत खमंग पदार्थांची रेलचेल सोबत निसर्गरम्य ठिकाण असा उत्तम संयोग या ठिकाणी राजुशेठ जठार आणि त्यांचे सुपुत्र सागर जठार यांनी घडवून आणला आहे. चिपळूणपासून अवघ्या आठ किलोमीटरवर असणारे हे कृषी पर्यटन केंद्र जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची गर्दी चे ठिकाण देखील ठरत आहे. तसेच वाढदिवस, गेट टू गेदर, लग्न, सहल आणि इतर कार्यक्रम करण्यासाठी वृक्षवल्ली कृषी पर्यटन केंद्राचा अनुभव घेण्यासाठी ८५५४८५५३१११ किंवा ९०११६८३३२८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

