कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

चिपळूणच्या विकासासाठी शासनाकडून ५ कोटी रु. मंजूर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.१०: नगरपरिषदेला विकास कामांसाठी ५ कोटी रु. देण्याचे त्वरीत मी मान्य करीत असून अजून १० कोटी रु. विकास निधी देण्यासाठीही मी प्रयत्न करीन अशी ग्वाही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नगरसेवक शिष्ठमंडळाला दिली. यावेळी पालकमंत्री अनिल परब, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाप्रमुख सचिन कदम उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे नेते शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या विशेष पुढाकारामुळे मंत्रायालात झालेल्या बैठकीत तिन्हीही मंत्री महोदय यांच्या सोबत चिपळूण शहराच्या विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा होत असतानाच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अनिल परब, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ५ कोटी रु. चा विकास निधी आम्ही देत आहोत असे सांगितले.यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी चिपळूणचा रखडलेला विकास याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विशेष कामांना खास बाब म्हणून १० कोटी रु . देण्याबाबतही सकारात्मकता महाविकास आघाडीचे शासन दाखवेल असा विश्वास पालक मंत्री अनिल परब यांनी दिला . उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विशेष कामांसाठीही हे शासन पैसे देईल असा विश्वास दिला.

यावेळी गटनेते सुधीर शिंदे, नगरसेवक राजेश केळस्कर, नगरसेवक शशिकांत मोदी, नगरसेविका सफा गोटे, स्वाती दांडेकर, संगीता रानडे, संजीवनी शिगवण, सुषमा कासेकर, माजी नगरसेवक महमद फकीर, राष्ट्रवादी युवक आघाडीचे अक्षय केदारी उपस्थित होते.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!