आरोग्यवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

वैभववाडी हेत येथे तब्बल सहा कोरोना रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०९: कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील हेत येथे मंगळवारी सायंकाळी सहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आठवड्यापूर्वीच कोकीसरे येथे चार ते पाच पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असतानाच मंगळवारी तब्बल सहा रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टंचा अवलंब करावा. गर्दी टाळावी. तसेच जर कोणाला त्रास जाणवत असेल तर ग्रामीण रूग्णालयात रॕपीड टेस्ट करुन घ्यावी. असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!